"झाले ! म्हणजे प्रश्नातून सुटका नाही. माझीच नव्हे, कुणाचीच नाही! मग जगणे म्हणजे नुसते श्वासोच्छ्वास घेणे की लक्ष लक्ष प्रश्नांच्या उत्तरांमागून धावणे? शेवटी प्रश्न म्हणजे तरी काय आणि उत्तर म्हणजे तरी काय? हादेखील एक प्रश्नच. मी त्या प्रश्नचिन्हाकडेच निरखून पाहतो. आणि युरेका! त्या प्रश्नचिन्हातच माझे उत्तर कसल्याशा सांकेतिक भाषेत दडवले आहे हे मला ठाऊक नव्हते. प्रश्नचिन्हाच्या त्या आकड्याखालीच शून्य हे त्याचे उत्तरही असते. विरामिचन्हे इतकी विचारपूर्वक बनवली असतील याची मला कल्पना नव्हती!"
Quote Details
Added by wikiquote-import-bot
Unverified quote
0 likes
Original Language: English
Available Languages (1)
Revision History
No revisions have been submitted for this quote.
Categories
P. L. Deshpande
P. L. Deshpande (November 8, 1919 – June 12, 2000) was a noted Indian writer in Marathi. He was also famous as an orator and performing artist. He wrote as Pu La (IPA: /pʊ.ɫ/) Deshpande, from his initials in Marathi.
8 quotes on TrueQuotesView all quotes by P. L. Deshpande →
Related Quotes
"परिस्थिति हा अश्रूंचा कारखाना आहे!."
"In his writings, Pu Lu has said that he is afraid of taking a stand against the Government. This was much before the …"
"प्रयास हा प्रतिभेचा प्राणवायू आहे."
"शेवटी काय हो, आपण पत्त्याच्या नावाचे धनी, मजकुराचा मालक निराळाच."
"मी लंडन मध्ये हमाली करून वजनी पाउंड घटवून चलनी पाउंड कमवावेत, असही सुचवण्यात आलं."
"लग्नापुर्वी शी न लूक्ड सो … लुकडी!"
"जगात काय बोलत आहात ह्यापेक्षा कोण बोलत आहात ह्याला जास्त महत्त्व आहे."
"Regarding the natives, I have little to say. They are a stout-built, squat, big-legged hill tribe: the women in regar…"
"…[The] Kholees, or, as they are pretty generally called, Coolies,…form perhaps two-thirds of the population, and are …"
"It is really difficult to conceive how any Hindoos should have continued to reside in this country; and the fact can …"